इयत्ता – पाचवी
विषय – गणित
पाठ क्रमांक – 6
कोन
उदाहरणसंग्रह 24
कोनाचे घटक (Parts of an Angle):
1. कोनाच्या बाजू किंवा भुजा
2. कोनाचा शिरोबिंदू
कोनाचे नाव (Naming Angles):
कोनाचे नाव किंवा वाचन हे तीन अक्षरांनी सांगितले जाते. समजा कोनाचा शिरोबिंदू
B आहे व त्याच्या बाजू BA व BC आहेत तर कोनाचे वाचन कोन ABC किंवा कोन CBA.
कोनाचे नाव लिहिताना तीन अक्षरातील मधले अक्षर ही कोनाचा शिरोबिंदू
असतो.
B आहे व त्याच्या बाजू BA व BC आहेत तर कोनाचे वाचन कोन ABC किंवा कोन CBA.
कोनाचे नाव लिहिताना तीन अक्षरातील मधले अक्षर ही कोनाचा शिरोबिंदू
असतो.
कोन या शब्दासाठी ‘∠’ हे चिन्ह वापरतात. चिन्हाचा वापर करून कोनाचे नाव ∠ABC किंवा ∠CBA असे लिहितात.
उदाहरणसंग्रह 24
प्रश्न क्रमांक 1. खालील तक्ता पूर्ण करा.
उत्तर :