class 5 | problem set 24 | Angle | कोन

इयत्ता – पाचवी 
विषय – गणित 
पाठ क्रमांक – 6
कोन 
उदाहरणसंग्रह 24 

कोनाचे घटक (Parts of an Angle): 
1. कोनाच्या बाजू किंवा भुजा 
2. कोनाचा शिरोबिंदू 

Parts of angle
कोनाचे घटक (Parts of Angle)

























कोनाचे नाव (Naming Angles): 

कोनाचे नाव किंवा वाचन हे तीन अक्षरांनी सांगितले जाते. समजा कोनाचा शिरोबिंदू
B आहे व त्याच्या बाजू BA व BC आहेत तर कोनाचे वाचन कोन ABC किंवा कोन CBA.
कोनाचे नाव लिहिताना तीन अक्षरातील मधले अक्षर ही कोनाचा शिरोबिंदू
असतो. 
कोन या शब्दासाठी ‘∠’ हे चिन्ह वापरतात. चिन्हाचा वापर करून कोनाचे नाव ABC किंवा CBA असे लिहितात.

कोनाचे नाव (Naming Angles)
कोनाचे नाव (Naming Angles)


उदाहरणसंग्रह 24


प्रश्न क्रमांक 1. खालील तक्ता पूर्ण करा.

class 5 problem set 24 question marathi medium
उत्तर :
class 5 problem set 24 answer marathi medium

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *