संख्या, संख्याचिन्ह आणि अंक म्हणजे काय? | Number, Numerals and digit

संख्यासंख्याचिन्ह आणि अंक

Number, Numerals and digit


 

या भागात आपण संख्या, संख्याचिन्ह आणि अंक म्हणजे काय? या तीनही शब्दातील फरक
काय? हे पाहणार आहोत.

1. संख्या (Number) म्हणजे काय? 
2. संख्याचिन्ह (Numeral) म्हणजे काय? 
3. अंक (Digit) म्हणजे काय?

 

Term

Definition

Number

A number is a mathematical concept that represents a quantity. It
can be written in a variety of ways, including as numerals, words,
or symbols.

Numeral

A numeral is a symbol or group of symbols that represents a number.
The most common numerals are the Arabic numerals (0, 1, 2, 3, 4, 5,
6, 7, 8, 9), but there are also other numeral systems, such as the
Roman numerals (I, V, X, L, C, D, M).

Digit

A digit is a single symbol used to make numerals. The ten digits we
use in everyday numerals are 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, and 9.

1. संख्या (Number) : A number is an idea of quantity.

    उदाहरणार्थ तुमच्याकडे असणाऱ्या पुस्तकांचा विचार करा. तुमच्याकडे असणाऱ्या
पुस्तकांची quantity दर्शवण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. जसे की तुम्ही तुमच्या
बोटांनी दाखवू शकता, तुम्ही पुस्तकांच्या 
quantity एवढ्या वेळा आवाज करून सांगू शकता किंवा विशिष्ट चिन्हाने सांगू
शकता. 

2. संख्याचिन्ह (Numeral) : A symbol that represents a number. 
    संख्येला (Number) दर्शवण्यासाठी वापरलेले चिन्ह म्हणजे
संख्याचिन्ह. संख्याचिन्ह हे एक चिन्ह असेल किंवा चिन्हांचा समूह असेल
किंवा एखादी आकृती किंवा आकृत्यांचा समूह ही असू शकते.
उदाहरणार्थ  : सहा ही संख्या दर्शवण्यासाठी खालील संख्याचिन्हे वापरू शकतो : 
                   

6

Hindu-Arabic numeral

VI

Roman numeral

110

Binary numeral


3. अंक (Digit) : संख्याचिन्हातील प्रत्येक चिन्हाला अंक असे म्हणतात.
     उदाहरणार्थ  ‘243’ हे संख्याचिन्ह ‘2’, ‘4’ व ‘3’ या तीन अंकानी बनले
आहे. 

4. संख्या, संख्याचिन्ह आणि अंक यातील फरक अक्षर, शब्द व संकल्पना
यांच्याशी तुलना केल्यावर :

digit, number and numerals
संख्यासंख्याचिन्ह आणि अंक


5. रोजच्या वापरात विशेषता बोलताना आपण संख्याचिन्हालाच संख्या असे
म्हणतो. 

6. संख्या लिहिण्यासाठी जगभरात वापरात असणारी वेगवेगळी संख्याचिन्हे

Numeral Systems of the World

7. संख्याचिन्ह आणि अंक :

digit and numeral

8. 1 ते १० संख्या देवनागरी, आंतरराष्ट्रीय व रोमन
संख्याचिन्हात :

देवनागरी संख्याचिन्हे

१०

आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे

1

2

3

4

5

6

7

8

9

10

रोमन संख्याचिन्हे

I

II

III

IV

V

VI

VII

VIII

IX

X

References


1. Math Is Fun :
Numbers, numerals and digit


2. CodeSweetly : Number vs Numeral vs Digit vs Character

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *