What does “Unitary” mean? | Unitary Method | Ratio – Proportion

Class – 6

Subject – Mathematics

11. Ratio – Proportion

Unitary Method


What does “Unitary” mean?

Unitary      →      Unit     →    One

  • The word “Unitary” comes from the word “Unit”, which means one.
  • So, the Unitary Method means – A method in which we first find the value of one unit, and then use it to find the value of required units.
  • In short, find the value of one → then find the value of many.

Why We Use the Unitary Method?

In daily life, we often come across situations where we know the value of many items, but we need to find the value of one, or vice versa.

Example:

  • 12 bananas cost ₹60 → What is the cost of 1 banana?
  • 5 pens cost ₹75 → What is the cost of 2 pens?

To solve such problems easily, we use the Unitary Method.
It helps us to connect the value of one unit with any required number of units.

Real-Life Examples

ExampleStep 1: Find 1 unitStep 2: Find required units
12 bananas cost ₹60Cost of 1 banana = 60 ÷ 12 = ₹5Cost of 8 bananas = 8 × 5 = ₹40
5 pens cost ₹75Cost of 1 pen = 75 ÷ 5 = ₹15Cost of 10 pens = 10 × 15 = ₹150

इयत्ता – 6 वी

विषय – गणित

11. गुणोत्तर आणि प्रमाण

एकमान पद्धत (Unitary Method)

एकमान पद्धत म्हणजे काय?

एकमान = ‘एक’ + ‘मान’

एक = एक संख्या, एक वस्तू, एकक

मान = मोजमाप, प्रमाण, मूल्य, किंमत

  • एकमान’ म्हणजे — एका वस्तूचे प्रमाण, मूल्य किंवा मोजमाप ठरविणे.
  • एकमान पद्धत – या पद्धतीत आपण अनेक वस्तूंच्या किमतीवरून एका वस्तूची किंमत भागाकार करून काढतो
    आणि एका वस्तूच्या किमतीवरून अनेक वस्तूंची किंमत गुणाकार करून काढतो.

एकमान पद्धतीचा उपयोग का करतो?

आपल्या दैनंदिन जीवनात अनेकदा अशा प्रसंगांना आपण सामोरे जातो, जिथे अनेक वस्तूंची एकूण किंमत माहीत असते,
पण एका वस्तूची किंवा काही वस्तूंची किंमत शोधायची असते.

उदाहरणे :

  • १२ केळी ₹६० ला मिळतात → १ केळीची किंमत किती?
  • ५ पेन ₹७५ ला मिळतात → २ पेनची किंमत किती?

अशा प्रश्नांची उत्तरे सोप्या रीतीने काढण्यासाठी एकमान पद्धत वापरली जाते.
ही पद्धत आपल्याला एका वस्तूचे मूल्य आणि अनेक वस्तूंचे मूल्य यांच्यातील संबंध समजण्यास मदत करते.

दैनंदिन जीवनातील उदाहरणे

उदाहरणपायरी १ : १ वस्तूची किंमत शोधापायरी २ : आवश्यक वस्तूंची किंमत शोधा
१२ केळी ६० ला मिळतात१ केळीची किंमत = ६० ÷ १२ = ₹५८ केळींची किंमत = ८ × ५ = ₹४०
५ पेन ७५ ला मिळतात१ पेनची किंमत = ७५ ÷ ५ = ₹१५१० पेनची किंमत = १० × १५ = ₹१५०

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *